ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शेततळी उपाय कि नवी समस्या
गावतळी आणि विहिरी यांचा मुख्य आधार भूजल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुख्यतः हरितक्रांतीपूर्वी विहिरी आणि गावतळी हेच बागायती शेतीसाठीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत होते;
शेततळे
शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात.
शेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल
शेततळ्याच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक विकासालादेखील गती मिळाली आहे.
शेततळ्याचे नियोजन
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे.
शेततळ्याचा कार्यक्षम वापर
परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील मागील दोन वर्षांचा दुष्काळ लक्षात घेऊन शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे तसेच उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे.
शाश्वत सिंचन सुविधा देणारी ‘मागेल त्याला शेततळे योजना’
शाश्वत सिंचन सुविधा देणारी ‘मागेल त्याला शेततळे योजना’ विषयक माहिती.
कोरडवाहू जमीन फुलवणारी....मागेल त्याला शेततळे योजना
शाश्वत सिंचनातून शेतकऱ्यांचा विकास.
जलसमृध्दीसाठी शेततळे
दिवसेंदिवस कमी होत जाणारा पाऊस आणि त्यामुळे उद्भवणारी पाणी टंचाई या नेहमीच्या गोष्टी झालेल्या दिसून येतात.
"मागेल त्याला शेततळे" योजना
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली.
मागेल त्याला शेततळे
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाले असून पावसात अनेकदा खंड पडतो. याचा राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे.
शेततळ्यात आधुनिक तंत्राद्वारे मत्स्यसंवर्धन
सारखीच तलावाची मशागत करून मत्स्योत्पादन वाढविणे म्हणजे मत्स्यशेती होय. मत्स्यबीजाची निवड करून वर्षभर पुरेसे पाणी आणि आवश्यकतेनुसार खत व खाद्य पुरवठा ही मत्स्यशेतीतील मशागतींची कामे आहेत.
मागेल त्याला शेततळे अनुदान
कृषि विभागाचे कृषी सहाय्यक यांनी निशित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
योजना सामूहिक शेततळ्याची...
पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून त्या तलावास योग्य दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मचे अस्तरीकरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत.
शेततळ्यातील मत्स्यशेती
शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत याची व्यवस्था करावी.
शेततळ्यातील मत्स्यशेतीतून वाढवा आर्थिक नफा
शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) इ. माशांचे संवर्धन करता येते.
शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी विद्राव्य प्राणवायू व खाद्य
शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी विद्राव्य प्राणवायू व खाद्य
English to Hindi Transliterate