किसान क्रेडीट कार्ड - पीककर्ज
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात किसान क्रेडीट कार्ड - पीककर्ज या योजनेची उद्दिष्ट्ये काय ,या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे , कर्ज मlर्यादा किती व काळ,या योजनेचा व्याजदर किती ,या योजनेविषयी संपूर्ण माहिती या माहितीपटात दिली आहे .
कालावधी - ११.३५ मिनिट
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.