অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोलणी व मळणी यंत्र

मका सोलणी यंत्र -

  • कणसापासून दाणे वेगळे करण्यासाठी मका सोलणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.
  • हे यंत्र म्हणजे 6. 4 सें. मी. लांब व 7.2 सें. मी. व्यासाचा एक पाइपचा तुकडा असून, त्याला आतल्या बाजूने दातेरी पट्ट्या बसविलेल्या असतात.
  • एका हातात यंत्र पकडून दुसऱ्या हाताने कणीस घालून पुढे-मागे फिरविल्यास दाणे वेगळे होतात.

सूर्यफूल मळणी यंत्र -

  • या यंत्रामध्ये सायकलच्या चाकाप्रमाणे, परंतु आडवे फिरणारे चाक असते. त्यावर सूर्यफुले धरून चाक फिरवल्याने बी चाकाखालील नरसाळ्यात पडते. नंतर ते पंख्याच्या साह्याने स्वच्छ होते.
  • हे यंत्र इलेक्‍ट्रिक मोटारच्या साह्याने चालविले असता एका दिवसात पाच क्विंटल सूर्यफुलांची मळणी करता येते. हे यंत्र पॅडलच्या साह्यानेदेखील चालविता येते.
  • एका तासात 65 किलो दाणे वेगळे होतात.


एस. एन. सोळंकी - 8007752526
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

-------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate