फुले त्रिवेणी ही गाय महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्पामध्ये विकसित केलेली आहे. या संकरित गाईमध्ये होल्स्टिन फ्रिजीयन (50 टक्के), जर्सी (25 टक्के) आणि गीर (25 टक्के) या जातींच्या रक्ताचा समावेश आहे. यामुळे अधिक दुग्धोत्पादन, अधिक स्निग्धांश आणि उत्तम रोगप्रतिकारक क्षमता ही या गाईची वैशिष्ट्ये आहेत. या गाईचे सरासरी एका विताचे दुग्धोत्पादन 3000 ते 3500 लिटर इतके आहे. दुधातील फॅटचे प्रमाण 3.8 ते 4.2 आहे.
संपर्क - 02426 - 243361
गो संशोधन व विकास प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...