द्राक्ष पिकासंदर्भात पुण्याजवळील मांजरी येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी आपणास द्राक्ष जातींची निवड, सुधारित लागवड तंत्र आणि द्राक्ष पिकातील कीड, रोग नियंत्रण, पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळेल.
या केंद्राच्या संकेत स्थळावर http://nrcgrapes.nic.in तांत्रिक माहिती आपणास मिळू शकते.
याबाबतच्या माहितीसाठी केंद्राच्या 020 - 26956060 या क्रमांकावर संपर्क साधावा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्म...
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...