सुगंधी वनस्पतींमध्ये गवती चहा, जावा सिट्रोनेला, जिरॅनियम, तुळस, दवणा, वाळा यांच्या तेलाला बाजारपेठेत मागणी आहे
तसेच औषधी वनस्पतींमध्ये अश्वगंधा, कळलावी, इसबगोल, खाजकुहिली, ज्येष्ठमध, रानवांगी, शतावरी, सदाफुली, सर्पगंधा, सफेद मुसळी या वनस्पतींना मागणी आहे
परंतु या वनस्पतींची लागवड करताना आपल्या भागातील बाजारपेठेचा विचार करूनच लागवड करणे फायदेशीर ठरते.
या वनस्पतींच्या लागवडीविषयी व प्रक्रियेविषयी आपण औषधी व सुगंधी वनस्पती लागवड प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर (दूरध्वनी क्र. 02426 - 243249) यांच्याकडे संपर्क साधावा.
--------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ज्येष्ठमध : (ज्येष्ठमध, ज्येष्ठीमध; हिं. मुल्हट्टी...
ही लहान ओषधी मोकळ्या पडीत जागी किंवा कचऱ्याच्या ढि...
टेलँथीरा फायकॉइडिया : (कुल-ॲमरँटेसी). ही लहान, सरळ...
दुधात शिजवून चर्मरोगांवर लावतात