- दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
- जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.
- लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी.
- मंडप पद्धतीने 3 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी.
- लागवडीपूर्वी मातीपरीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
- लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे.
- प्रतिहेक्टरी 2.5 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सम्राट ही जात निवडावी.
संपर्क - 02426-243342
भाजीपाला सुधार योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.