डिजीलॉकर सुविधा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १ जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आले. भारत सरकारने सुरु केलेल्या या सुविधेद्वारे नागरिकांना आपले सर्व महत्वाचे कागदपत्रे जसे पॅन कार्ड, पासपोर्ट, मार्कशीट्स (गुणपत्रके) आणि पदवी प्रमाणपत्र डिजिटली संचयित करण्यात येतील.
हे कागदपत्रे कशाप्रकारे संह्यीत करता येतील आणि त्याचा उपयोग कसा करावा याची माहिती या माहितीपटाद्वारे देण्यात आली आहे.
स्त्रोत : डिजिटल भारत, डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह, भारत सरकार
अंतिम सुधारित : 10/7/2020
कार्यक्षम व्यवस्थापनासाठी - एकात्मिक संगणकीय माहित...
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मृत्यूचे प्रमाणपत्र वीज...
उत्तराखंड राज्यातील ई-प्रशासना संबंधीची माहिती व ...
आंध्रप्रदेश या राज्यातील ई-शासन आणि त्यांच्या वेब ...