অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

छत्तीसगढमधील ई- शासन

जमिनींच्य नोंदी ऑनलाइन

भुइया

  • एखाद्या तालुक्यातील विशिष्ट खेड्यातील कोणत्याही एका खसर्‍यासंबंधीची माहिती भरणे, पाहणे, बदलणे किंवा रद्द करणे
  • नवीन खसरा क्रमांक तसेच फेरफार क्रमांक स्वयंचलितरित्या तयार करणे
  • खतावणीचे तपशील
  • वरील माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

    शासकीय अधिसूचना ऑनलाइन

  • सर्व शासकीय अधिसूचना हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध
  • ह्या अधिसूचना पीडीएफ स्वरुपामध्ये असून त्या सहजपणे डाउनलोड करता येतात
  • अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

    नागरी सुविधांसाठीचे अर्ज

  • विविध नागरी सुविधांसाठीचे अर्ज - उदा. जन्म/विवाह/जात प्रमाणपत्र इ.
  • अर्ज पीडीएफ स्वरुपामध्ये असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात
  • अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

    इ-मेल निर्देशिका

  • राज्य सरकारी अधिकार्‍याचे नाव, संपर्कासाठीचा तपशील आणि इ-मेल आयडी - उदा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच जिल्हाधिकारी
  • आपली तक्रार - -मेलद्वारे संबंधित अधिकार्‍याकडे थेट पाठवा
  • ऑनलाइन तक्रारनिवारण

  • आपल्या तक्रारी ऑनलाइन पाठवा
  • आपण आपला अर्ज हिंदी किंवा इंग्रजी भाषेत पाठवू शकता
  • तक्रारअर्जाची स्थिती तपासणे
  • ई- चलन

  • विक्रीकर, एक्साइज ड्यूटी, व्यावसायिक कर, जमीन मिळकत कर इ. ऑनलाइन भरा
  • नोंदणी केल्यानंतर आपण रक्कम भरू शकता
  • आपला कर ऑनलाइन भरण्यासाठी येथे क्लिक करा

    जन भागीदारी


    अन्न आणि नागरी पुरवठा विभाग
  • लाल/पिवळी/केशरी/करड्या रंगाची शिधापत्रिका धारण करणार्‍यांचे विभागवार खेडे/शिधा दुकानानुसार तपशील
  • विविध विभागांनुसार धान्याचे शिधा-दुकानांमध्ये जिल्हानिहाय वाटप
  • तांदुळाच्या जिल्हानिहाय प्राप्तीचे तपशील, लाभधारक शेतकर्‍यांच्या नावासहित
  • शिधापत्रिकेमधील तपशील दुरुस्त करणे
  • अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक-संरक्षण विभागांशी संबंधित तक्रारी नोंदवणे
  • आपल्या शिधापत्रिकेचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

    ऑनाइन मतदारयाद्या

  • मतदाराचे मतदारयादीतील नाव नावानुसार अथवा पत्त्यानुसार शोधा
  • निवडणूक आयोगासंबंधीचे अर्ज
  • जिल्हानिहाय परिसीमन नकाशे
  • मतदारयादीतील आपले नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा

    नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी छत्तीसगढची ऑनलाइन माहिती

    • जन्म तसेच मृत्यूची ऑनलाइन नोंदणी
    • अर्जाची स्थिती तपासणे
    • विजेचे आणि दूरध्वनीचे बिल भरणे
    • विविध नागरी सुविधांसाठी अर्ज भरणे

     

    चॉइस प्रकारच्या वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

    अंतिम सुधारित : 5/15/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate