অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योजना - आदिवासी युवकांसाठी स्‍पर्धा परिक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन

योजना - आदिवासी युवकांसाठी स्‍पर्धा परिक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन

या प्रशिक्षण केंद्राव्दारे आदिवासी युवकांना स्‍पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन करणे व विविध स्‍पर्धा परिक्षांची तयारी करुन घेणे, तसेच त्‍यांच्‍या उपजत क्षमतांचा शोध घेण्‍यास मदत करण्यात येते.

 

आदिवासी युवकांसाठी सुविधा

 

  • स्‍पर्धा परिक्षांकरिता प्रशिक्षित तज्‍ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण.
  • स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशन, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, बँक, रेल्‍वे इ. स्‍पर्धा परिक्षांकरिता पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यक्रम
  • प्रशिक्षणार्थ्‍यांना दरमहा रुपये 1,000/- विद्यावेतन.
  • प्रशिक्षणानंतर उमेदवारांना स्‍पर्धा परिक्षांसंबंधित चार पुस्‍तकांचा संच मोफत पुरविला जातो.
  • नामवंत अभिव्‍याख्‍यात्‍यांव्दारे प्रेरणात्‍मक व्‍याख्‍याने.


ही प्रशिक्षण केंद्रे तसेच प्रशिक्षण सत्रांची माहिती आणि प्रशिक्षणाकरिता प्रवेश निश्चित करण्‍यासाठी नोंदणी  करा अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्‍यास लॉग इन करा.

 

 

माहिती संकलक : अतुल पगार

 

स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate