प्रतिदिन वाढत असलेल्या मनुष्यबळास कौशल्याधारित प्रशिक्षण देउन त्यांच्या सर्वांगीण कौशल्यामध्ये वाढ करणे, हा या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
उमेदवारासाठी उपलव्ध सेवा:-
- मुल्यमापन व समुपदेशन केंद्रांचा शोध घेणे व त्यांची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा
- मुल्यमापन व समुपदेशनाबाबतचे वेळापत्रक व तदनुषंगिक माहिती शोधण्याची व पाहण्याची ऑनलाईन सुविधा.
- कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थांचा शोध घेणे व त्यांची माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा
- मुल्यमापन, समुपदेशन आणि प्रशिक्षण याबाबतचा अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा.
- मुल्यमापन, समुपदेशन आणि प्रशिक्षणाचे निकाल ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
मुल्यमापन, समुपदेशन आणि प्रशिक्षण संस्था यांच्याकरिता उपलब्ध सेवा:-
- कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मुल्यमापन संस्था, समुपदेशन संस्था व प्रशिक्षण संस्था यांची ऑनलाईन नोंदणी करणे व अनुषंगिक माहिती अपलोड करण्याची सुविधा.
- कौशल्य कमतरता अहवाल आणि जिल्हानिहाय कौशल्य विकास नियोजन आराखडा ऑनलाईन पाहण्याची सुविधा.
या सुविधांचा लाभ घेण्याकरिता आजच नोंदणी करा. अथवा यापूर्वीच नोंदणी केली असल्यास Log In करा.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन - वेबसाईट
अंतिम सुधारित : 1/30/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.