आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय) | आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्टया मागासवर्गातील हुशार मुलामुलीं ज्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत शेकडा ४५ टक्के गुण मिळालेल्या व पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते.उत्पन्न मर्यादा वार्षिक रु.३०,०००/- |
२ | त्याची आवश्यकता काय ? | आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना पुढील शिक्षण घेता यावे या दृष्टीने सदर योजना कार्यन्वित आहे. |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? | शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एससीएच-१०९५/(८६/९५)माशि-८,दिनांक १५ ऑक्टोबर १९९६ मुलीसाठी रुपये १०० द.म.मुलांसाठी रुपये ८० द.म. |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय |
५ | माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशिल अर्जात करणे आवश्यक आहे. |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | अनुदान उपलब्धतेनुसार |
८ | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? | शिक्षण संचालानय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 7/16/2020
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...