येथे मेलिएसी म्हणजे निंबकुलातील दोन वनस्पतींचे वर्णन दिले आहे.
भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. चला बघूया या बहुगुणी गुळाचे फायदे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आकाशवाणीवर दिलखुलास कार्यक्रमात ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ.संगीता पत्की यांच्या शनिवार दिनांक १३ स्पटेंबर 2014 रोजी योगेश कोलते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा सारांश.....
आपल्या शरीराची क्षमता व आवडी निवडी लक्षात घेऊन आपला आहार हा समतोल व संतुलीत असणे गरजेचे आहे.