অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहिरेपणा

ऐकु येणे बंद होणे (बहिरेपणा)

कारणे

  • वय वाढत जाते तस तसे ऐकु येण्याचे प्रमाण कमी होते.
  • व्यावसाईक जोखीम( जे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होणार्‍या जागांवर काम करतात)
  • कानातील मळ
  • कानात दीर्घकालीन संक्रमण (इन्फेक्शन)
  • कानाच्या पडद्याचा आजार
  • कानाच्या पडद्यात छिद्र पडणे
  • कानातील हाडाची वाढ किंवा मासकंड आणि कॅन्सर सारखे रोग
  • लक्षणे

  • मुले आवाजाला प्रतिसाद देत नाहीत
  • समोरचा काय बोलतो हे समजत नाही
  • समोरच्या माणसाला जोरात बोलायला लावणे
  • काळजी

  • खुप गदारोळ आवाजांच्या जागांपासून दुर रहा.
  • ऐकु न येण्यावर डॉक्टरचा सल्ला घ्या व त्याची कारणे शोधा
  • ऐकू येण्यासाठी यंत्र वापरा
  • स्त्रोत: पोर्टल कंटेंट टिम

    अंतिम सुधारित : 7/10/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate