ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अन्नधान्याच्या सार्वभौमत्वाकडे
गौण पिके सकस अन्न देणारी, कणखर आणि हवामान, बदला संवेदनक्षम असतात. गेल्या काही वर्षांपासून एकपीक पध्द्वती व सम्रन शेतीवर भर दिल्यामुळे हया पिकारखालील क्षेत्र घटू लागले आहे.
भात उत्पादकता वाढ
जगातील निम्म्या लोकसंख्येच्या जेवणात भात हा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे येत्या काळातील वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलाचे धोके लक्षात घेता भाताच्या उत्पादकतावाढीशिवाय पर्याय नाही.
लक्सेंबर्ग
लक्सेंबर्ग : ड्यूकच्या आधिपत्याखालील पश्चिम यूरोपातील एक भूवेष्टित स्वतंत्र देश ४९० २६' ५२" ते ५०० १०' ५८" उत्तर अक्षांश व ५० ४४' १०" ते ६० ३१' ५३" पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाची जगातील लहान देशांत गणना होते.
ऑस्ट्रियातील शेतकऱ्यांचे एकात्मिक शेतीला प्राधान्य
अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन याचबरोबरीने शेतमाल प्रक्रिया आणि उत्पादनांच्या विक्रीवर त्यांचा भर आहे.
जीआयसी सायलो उपयुक्त
अन्नधान्य साठविण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक गोदाम पद्धतीच्या तुलनेमध्ये सायलो पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे धान्य साठविणे शक्य होते.
English to Hindi Transliterate