ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उद्योजकांकरिता सुविधा
रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजनांचा फायदा घेण्यासाठी उद्योजकाने स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी स्रोत
This section gives the details about CSCs , various useful link and related services.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योजक बनण्याचा राजमार्ग
या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्जपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.
कृषि उद्योजकता विकास (भाग-1)
कृषी विकास प्रकल्पांची मुख्य उद्दीष्टे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे, निव्वळ उत्पन्न वाढविणे, शेतकऱ्यांना कृषी पणन सुविधा पुरविणे ही आहेत.
कृषी उद्योजकता विकास (भाग-2)
'कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम' चा उद्देश, अर्थसहाय्य लाभार्थी निवड, अटी-शर्ती, अंमलबजावणी आदींबाबतच्या सविस्तर मार्गदर्शनाच्या लेखाचा भाग दुसरा....
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या योजना
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या योजना विषयक माहिती.
रोजगार व स्वयंरोजगार धोरण
महाराष्ट्र राज्याने सन २००० मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगारा बाबत घोषित केलेल्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार योजनाप्रीत्यर्थ आवश्यक तो निधी देण्याची जबाबदारी राज्य शासनाने उचलली आहे.
अकोला जिल्ह्यातील गृहिणी झाल्या उद्योजक...!!
पंखाना बळ आणि उडण्याची संधी मिळाली तर ग्रामीण भागातील महिलाही गगन भरारी घेऊ शकतात, याचा आदर्श बार्शिटाकळी तालुक्यातील आळंदा रुस्तमाबाद येथील महिलांनी घालून दिला.
नवउद्योजकांना संधी
या माहितीपटात उद्योग म्हणजे काय नवउद्योजकांना कोणत्या संधी किंवा योजना सरकारच्या आहेत याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
कृषी पर्यटनातून उद्योजक
शेत ही देखील आपली उत्पादकताच आहे, असे ठासून सांगणाऱ्या संध्या बस्ते यांची यशकथा
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान
कौशल्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणारे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान.
महिला उद्योजकांसाठी शासनाचे विशेष धोरण
महिला उद्योजकांसाठी शासनाचे विशेष धोरण याविषयी माहिती.
English to Hindi Transliterate