ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
काजू टरफल प्रक्रियेबाबत माहिती
काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या मधमाश्यांच्या जाळ्यासारख्या पेशी असतात, त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रावण असते, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात.
काजू प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना
समाविष्ट जिल्हे ः कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. ही योजना काजू पिकासाठी अधिसूचित जिल्ह्यामधील तालुक्यातील निवडलेल्या महसूल मंडळात लागू करण्यात येईल.
काजूप्रक्रिया उद्योग
काजू बी वर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
काजूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ
काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. काजू उत्पादनापासून मिळणा-या फायद्यातून आता शेतकरी व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करत आहे.
ढगाळ वातावरणात आंबा, काजू पिकाची घ्या काळजी
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते.
महाराष्ट्र राज्य आंबा व काजू मंडळ
महाराष्ट्रामध्ये शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी आंबा लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.
सहकारातून काजूप्रक्रिया उद्योग
जयवंत विचारे आणि समविचारी मंडळींनी गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचा काजूप्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.
सेंद्रिय पद्धतीने काजूचे संरक्षण
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर-पूर्व महाराष्ट्राच्या काही भागात वेंगुर्ला-४ व वेंगुर्ला-७ या जातींच्या काजूचे उत्पादन घेतले जाते.
काजू लागवड
पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनींत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते.
मुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान
मुंबईतील नोकरी सोडून गोविंद चाळके कोकणात शेती करण्यासाठी आले. आता ते तिथेच स्थिरावले आहेत.
काजू लागवडी विषयी माहिती
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे.
English to Hindi Transliterate