ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ग्रंथालय
ग्रंथालय : ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते.
ग्रंथालय संचालनालय
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
ग्रंथालय–चळवळ
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी होय.
ग्रंथालयासाठी शासन सहाय्य
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ ची अंमलबजावणी करण्यासाठी या अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रंथालय संचालनालय या स्वतंत्र विभागाची स्थापना २ मे १९६८ रोजी करण्यात आली.
ग्रंथालय शास्त्रांतील करिअर
ग्रंथालय शास्त्रांतील करिअर विषयक.
सार्वजनिक ग्रंथालय
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमान्यता देऊन त्यांचा विकास, संवर्धन यासाठी अनुदान स्वरूपात मदत करणे हा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमाचा उद्देश आहे.
कोल्हापुरातील प्राचीन ग्रंथालय
महावीर वाणीलक्ष्मीसेन ग्रंथालयात अनेक प्राचीन ग्रंथ आहेत.
वाचन संस्कृती वाढविण्याची गरज
पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्हटल्या जाते. मनोरंजक आणि वैचारिक असे साधारणपणे पुस्तकांचे दोन प्रकार करता येऊ शकतात.
English to Hindi Transliterate