ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
छाटणीद्वारे करा जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन
आंबा बागा फार जुन्या झाल्यानंतर त्याची उत्पादकता घटते. त्याचप्रमाणे फळांचा आकारदेखील लहान होतो. अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पन्न वाढविण्यासाठी छाटणी तंत्राचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्यक आहे.
द्राक्षबागेचे व्यवस्थापन - खरड छाटणीनंतर
द्राक्षबागेत सध्या खरड छाटणीची लगबग सुरू आहे. एप्रिल महिन्यात सुरवातीसच तापमान कमी-जास्त होताना दिसत आहे.
द्राक्ष खरड छाटणी
द्राक्ष काढणीनंतर सर्वसाधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरड छाटणी केली जाते; परंतु द्राक्ष हंगाम उशिराने संपल्यास खरड छाटणीला उशीर होतो.
फळछाटणीपूर्व तयारी
लवकर फळछाटणी घेऊन द्राक्षे लवकर बाजारात आणल्यास दरही चांगला मिळतो. मात्र त्यासाठी या बागेत काही महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.
वनवृक्षांच्या वाढीकडे द्या लक्ष
सध्याच्या काळात वनशेतीमध्ये विविध वृक्षांचे बियाणे गोळा करणे, वृक्षाची छाटणी आणि वणव्यांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. वृक्षांची छाटणी केल्यास नवीन फांद्या येण्यास मदत होऊन झाडाची प्रतसुद्धा सुधारते.
English to Hindi Transliterate