ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ऊतकमृत्यु
(नेक्रोसीस). सजीव शरीरात असतानाच ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहाच्या) काही भागांतील कोशिकांचा नाश झाल्यास त्या अवस्थेला 'ऊतकमृत्यू' असे म्हणतात.
प्राणिजन्य मानवी रोग
प्राणिजन्य मानवी रोग : पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग अशी प्राणिजन्य मानवी रोगांची व्याख्या पूर्वी केली जाते असे.
मूषकदंश ज्वर
मूषकदंश ज्वर : स्पायरिलम मायनस व स्ट्रेप्टोबॅसिलस मोनिलिफॉर्मिस नावाचे सूक्ष्मजंतू उंदीर चावल्यामुळे रक्तप्रवाहात शिरून उद्भवणाऱ्या रोगाला ‘मूषकदंश ज्वर’ म्हणतात. स्पा. मायनस सूक्ष्मजंतुजन्य रोगास ‘सोडोकू ज्वर’ असे दुसरे जपानी नाव आहे.
English to Hindi Transliterate