ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
डोळा
प्राणिशरीरातील प्रकाशग्राही कोशिकांच्या (पेशींच्या) समुच्चयाला डोळा म्हणतात. दृष्टिज्ञान हे बहुतेक सर्व प्राण्यांना अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अतिशय साध्या संरचनेचे प्राणी सोडून सगळ्यांत ज्याच्या योगाने सर्व वस्तू पाहता येतील, असे ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाल्याचे दिसून येते.
आळशी डोळा
डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच 'आळशी डोळा'.
ज्ञानेंद्रिये
आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते.
ज्ञानेंद्रिये
आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते.
काचबिंदू
काचबिंदू म्हणजे डोळयातला (नेत्रगोलातला) दाब वाढणे.
रातांधळेपणा
रातांधळेपणा : अंधुक अथवा मंद प्रकाशात कमी दिसणे किंवा काहीही न दिसणे या विकृतीला ‘रातांधळेपणा’ म्हणतात.दिवसा उत्तम दिसणे परंतु रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा (रात्र-रात) ही संज्ञा बनली आहे.
डोळ्याचे आजार
डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे.
English to Hindi Transliterate