क्राईम अॅंड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अॅंड सिस्टम ( सि सि टी एन एस )
राज्यातील पोलीसांच्या कामात सुधारणा करण्याच्या उद्देशाने गृहमंत्रालय, भारत सरकार यांनी क्राईम क्रिमीनल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स (CCIS) आणि कॉमन इंटीग्रेटेड पोलीस अॅप्लीकेशन (CIPA) या योजनासाठी पुढाकार घेतला आहे