ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तुळजापूर
तुळजापूर : महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याचे ठाणे आणि भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १२,३७३ (१९७१). बालाघाट डोंगररांगेच्या ६०९ मी. उंचीच्या पठारावरील हे गाव सोलापूरच्या उत्तरेला ४५ किमी. व उस्मानाबादच्या दक्षिणेला २३ किमी. आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.
लघु अंडी उबवणूक यंत्राची कमाल
तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.) येथील आई तुळजाभवानी सेवाभावी महिला बचतगटाने अल्पावधीत मोठी प्रगती साधली आहे. बचतगटाने लघु अंडी उबवणूक यंत्राच्या माध्यमातून आपली उन्नती साधली.
English to Hindi Transliterate