युवा धोरण
देशाचे युवा धोरण-२००३ मध्ये जाहीर करण्यात आले. राज्यातील युवांचा समुचित विचार करून महाराष्ट्र शासनाने युवक कल्याण क्षेत्राचा आढावा घेऊन तसेच युवक कल्याण क्षेत्रात झालेले बदल विचारात घेऊन राज्याचे युवा धोरण २०१२ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.युकधो-२०१ १/प्र.क्र.४३/क्रीयुसे-३, दिनांक १४ जून, २०१२ रोजी जाहिर करण्यात आले आहे.