ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
निर्देशांक
वस्तूंच्या वा वस्तु-समूहाच्या बाबतीत दोन स्थितींत किंवा दोन कालखंडांत त्यांच्या बाजारभावांत किंवा अन्य मापनीय चलांत (बदलणाऱ्या राशींत) होणाऱ्या बदलांची सर्वसाधारण पातळी अजमाविण्याचे गमक
मस्तिष्क निर्देशांक
मस्तकमापनशास्त्राप्रमाणे योग्य त्या उपकरणांच्या आधारे मानवी कवटीची जी अनेकविध मोजमापे घेण्यात येतात, त्यांना मस्तिष्क निर्देशांक (परिमाण) म्हणतात.
श्वसन निर्देशांक
श्वसन निर्देशांक : आहारातील महापोषक द्रव्यांपासून शरीराला ऊर्जा मिळते. स्थूलमानाने कार्बोहायड्नेटे व प्रथिने प्रतिगॅम ४.१ किलोकॅलरी व स्निग्ध पदार्थ ९.३ किलोकॅलरी ऊर्जा देतात.
गावाचा सुपिकता निर्देशांक
या विभागात गावाचा सुपीकता निर्देशांक कसा काढतात तसेच त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
सामाजिक विज्ञाने
सामाजिक विज्ञाने : ( सोशल सायन्सिस ). मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक वर्तनाशी संबद्घ असलेल्या समग विज्ञानांचा निर्देश करणारी एक प्रणाली वा संकल्पना. ही संज्ञा ढोबळमानाने माणूस आणि समाज यांमधील संबंधांबाबत अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विशिष्ट प्रणालीला लावली जाते. शालेय स्तरावरील सामाजिक विज्ञानांच्या अध्ययनास सामाजिक मनन वा अभ्यास (सोशल स्टडीज) म्हणतात
अनिर्बंध अर्थव्यवस्था
शासनाने आर्थिक व्यवहारात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये, कोणतेही निर्बंध अर्थव्यवस्थेवर लादू नयेत, हे अनिर्बंध अर्थव्यवस्थेच्या कल्पनेचे मुख्य सूत्र आहे.
English to Hindi Transliterate