ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रवरा
प्रवरा : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातून सामान्यतः पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी गोदावरीची उपनदी. लांबी २०० किमी. ही अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यात, सह्याद्रीच्या पूर्व उतारावर कुलांग व रतनगड या शिखरांदरम्यान उगम पावते.
अकोले तालुका
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे.
क्रीडा प्रबोधिनी
राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद, व गडचिरोली अशा ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
जैमिनि
एक गोत्रप्रवर्तक ऋषी आणि कृष्णद्वैपायन व्यासाचा एक शिष्य. आश्वलायन श्रौतसूत्राच्या प्रवराध्यायात यस्कनामक ऋषींच्या गोत्रगणात जैमिनी या गोत्रप्रवर्तक ऋषीचे एक नाव आहे.
निसर्गरम्य…. भंडारदरा
भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा इथल्या मुळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
English to Hindi Transliterate