ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मधमाशी पालन - अहमदनगर
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योग राबविला जातो.
मधमाशी ग्रीक बास्केट पोळे
या विभागात मधासाठी ग्रीक बास्केट पोळे कसे तयार करावे / त्याही बांधणी कसी असावी यासंबधी माहिती दिली आहे.
मधमाशी पालन
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट निर्मित मधमाशी पालन हि चित्रफित
मधमाशी पालन
मधमाशी पालनाचे फायदे, आणि उत्पादन प्रक्रियेतील विविध घटक तसेच मधमाशांच्या प्रजाती यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
मधमाशी
मधमाशी : हायमेनॉप्टेरा गणाच्या क्लीस्टोगॅस्ट्रा उपगणातील एपॉयडीया या अधिकुलात कीटकांच्या सु. २०,००० जाती आहेत. या सर्व कीटकांना इंग्रजीत ‘बी’ या सामान्य नावाने ओळखण्यात येते. त्यांपैकी मधमाशी हा एक कीटक होय.
कामसू मधमाशी
सगळ्याच किटकांचा आपल्या प्रत्यक्ष फायदा नसला तरी त्यांनी केलेल्या परागीभवनामुळे आपल्याला पिकांचे, फळांचे भरघोस उत्पादन मिळते.
प्रशिक्षणातून मधमाशीपालन
ठाणे जिल्ह्यातील मुकेश कडू यांनी आपली चिकू बाग व अन्य फळबागांमध्ये मधपेट्या ठेवून उत्तम प्रकारे मधमाशीपालन केले आहे.
मधमाशीपालनातील मधुकर
कोल्हापूर जिल्ह्यात उत्पन्नाचा स्रोत नसलेल्या जंगली भागात नाईक यांचा पूरक व्यवसाय
मधमाशीपालनातून पाटील यांनी राजस्थानापर्यंत मारली मजल
लातूर येथील दिनकर पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून मधमाशीपालन व्यवसाय टिकवून ठेवला. अभ्यास, शास्त्रोक्त शिक्षण घेत व्यवसायात वृद्धी केली.
मधमाश्यांना हानीकारक कीटकनाशकांवर युरोपात बंदी !
मधमाशी व परागीभवन करणाऱ्या कीटकांना हानीकारक ठरण्याच्या कारणांवरून युरोपीय आयुक्तालयाने तीन कीटकनाशकांच्या वापरांवर मर्यादित स्वरूपाची दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
English to Hindi Transliterate