भिंग भाषेचे : बहुढंगी क्रियापदे
सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा. लवणारी भाषा. ‘हरकती’ घेत प्रवाही राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी भाषेचा विविध अंगांनी वेध घेत,त्यात होणारे बदल टिपत, त्यावर आपले मत नोंदवत विचारप्रवृत्त करणारं हे नवं सदर.