ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
माहितीपट - पोषण भाग १
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व हेल्थ फोन निर्मित पोषणावर आधारित चित्रफित मालिका
माहितीपट - पोषण भाग २
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व हेल्थफोन निर्मित पोषणावर आधारित चित्रफित मालिका
माहितीपट - पोषण भाग ४
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व हेल्थफोन निर्मित पोषणावर आधारित चित्रफित मालिका
माहितीपट - पोषण भाग १०
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व हेल्थफोन निर्मित पोषणावर आधारित चित्रफित मालिका
माहितीपट - पोषण भाग ३
महिला व बाल विकास मंत्रालय व्दारा व हेल्थ फोन निर्मित पोषणावर आधारित चित्रफित मालिका
शिक्षण संबंधीत काही माहितीपट (फिल्म्स)
या विभागात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच इतरांना उपयोगी पडतील आशा काही माहितीपट (फिल्म) दिल्या आहेत.
शेती संबंधीत माहितीपट (फिल्म्स)
या विभागात शेती व त्या संबंधी व्यवसाय यासंबंधी माहितीपटांची माहिती दिलेली आहे.
आरोग्याविषयी माहितीपट
या विभागात आरोग्य संबधी जन जागृतीसाठी काही माहितीपट दिले आहेत
ई-शासन संबधित माहितीपट
या विभागात माहिती तंत्रज्ञानावर आधारित काहित माहितीपट दिले आहेत.
ऊर्जेवरील काही माहितीपट (फिल्म्स)
या विभागात नवीनतम उर्जेविषयीचे काही माहितीपट दिले आहेत
सोपे भिरभिरे बनवणे
या माहितीपटात भिरभिरे बनवण्याची कृती दिलेली आहे .
भारत सरकार शिष्यवृत्ती योजना - ESCHOLERSHIP
मागासवर्गीय विद्यार्थांचे महाविद्यालयीन उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढावे म्हणून विद्यार्थ्यास काय काय सवलती दिल्या जातात याविषयीची माहिती या माहितीपटात दिली आहे.
सोरायसिस आणि होमिओपॅथिक उपचार
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सोरायसिस या त्वचारोगाचा माहिती तसेच त्यावरील उपाय ,त्याची लक्षणे ,हिवाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
ह्दयविकार व आयुर्वेद
दूरदर्शन सह्याद्री निर्मित ह्दयविकार व आयुर्वेद ह्दयविकारावर आयुर्वेदिक उपचार कसे करायचे तसेच इतर ह्दयविकारावर आयुर्वेदिक उपचार हि चित्रफित तयार केली आहे .
आरोग्य सेवेतील समस्या आणि उपचार
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवेतील समस्या कोणत्या , तसेच त्या समस्यावरील उपचार कोणते याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
डिजिटल इंडिया - कौशल्य विकास कार्यक्रम
इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र हे देशातील सर्वात वेगवान उदयोन्मुख क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात खूप रोजगाराच्या संधी आहेत. त्यासाठी भारताच्या कौशल्य विकास कार्यक्रमाविषयीचा माहिती देणारा माहितीपट आहे.
कर्करोग आधुनिक उपचार
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म्हणजे काय? कर्करोगाची लक्षणे कोणती? कर्करोगावरील आधुनिक उपचारा विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
लिव्हर ट्रान्सप्लान्ट समज आणि गैरसमज
दुरदर्शन सह्याद्री निर्मित लिव्हर ट्रान्सप्लान्ट म्हणजे काय, लिव्हर ट्रान्सप्लान्ट कधी आणि केव्हा करावे
साबण व पाण्याने हात धुणे
हेल्थफोन निर्मित साबण व पाण्याने हात धुणे चित्रफित
English to Hindi Transliterate