ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सितांग नदी
सितांग नदी : म्यानमारमधील एक प्रमुख नदी. म्यानमारमधील शान पठाराच्या पश्चिम कडेवर, यामेदिनच्या ईशान्येस सितांगचा उगम होतो. उगमापासून दक्षिणेस सु. ४२० किमी. वाहत जाऊन अंदमान समुद्रातील मार्ताबानच्या आखाताला ती मिळते.
English to Hindi Transliterate