जट्रोफा पोडॅग्रिका
जट्रोफा पोडॅग्रिका : (इं. ग्वातेमाला ह्यूबर्ब; कुल-युफोर्बिएसी). उष्ण कटिबंधामध्ये सर्वत्र बागेत आढळणाऱ्या या लहान क्षुपाचे (झुडपांचे) मूलस्थान न्यू ग्रॅनडा आहे. याचे खोड फुगीर, पाने मोठी, छत्राकृती व फुले लहान व लालभडक असून ती ऑगस्ट ते ऑक्टोबरात येतात.