ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अपंगत्वाचे विश्लेषण प्रणाली
शासनाने ही प्रमाणपत्र पध्दती सुरु केली आहे आणि या पध्दतीचा वापरामुळे गैरवापरास आळा असेल असे शासनाला वाटते.
अनुक्रमात्मक विश्लेषण (सांख्यिकीय)
उपलब्ध सांख्यिकीय निरीक्षणांचे विशिष्ट पद्धतीने एकामागून एक म्हणजे अनुक्रमाने विश्लेषण करून योग्य ते अनुमान काढण्याच्या तंत्राला अनुक्रमात्मक विश्लेषण म्हणतात
कालश्रेढी विश्लेषण
स्थूलमानाने एखद्या चलाच्या ( बदलत्या राशीच्या) मूल्यांचा कालक्रमानुसार अनुक्रम लावला, तर त्याला कालश्रेढी म्हणतात.
प्रोबिट विश्लेषण
मुख्यत्वे जीवविज्ञानातील संशोधनात वापरण्यात येणारी एक सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) विश्लेषणाची पद्धत.
विचरणाचे विश्लेषण
हे सांख्यिकीय तंत्र ⇨सर रॉनल्ड एल्मर फिशर यांनी प्रथम शोधून काढले
चिकित्सा -आरोग्यसेवांची
महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण. आरोग्यसेवा सुधारणांसाठी एक कालबद्ध कार्यक्रम.
रक्तरसविज्ञान
ज्या शास्त्रात रक्तरसाचा, विशेषेकरून ⇨रोगप्रतिकारक्षमतेसंबंधी व प्रयोगशालीय विश्लेषणावर अधिक भरदेऊन अभ्यास केला जातो त्या शास्त्राला ‘रक्तरसविज्ञान’ म्हणतात.
रीत्ची-कूर्बास्त्रो, ग्रेगॉऱ्यो
इटालियन गणितज्ञ.
झां बातिस्त आंद्रें द्यूमा
फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. कार्बनी रसायनशास्त्राचे विशेषतः कार्बनी विश्लेषणाचे प्रणेते.
संख्यात्मक विश्लेषण
गणितातील या शाखेमध्ये समस्यांची संख्यात्मक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. संख्यात्मक विश्लेषण हे शास्त्रही आहे तसेच ती एक कलाही आहे.
English to Hindi Transliterate