ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
श्रीनगर २
श्रीनगर २ : भारतातील उत्तराखंड राज्याच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १९,८६१ (२००१). श्रीक्षेत्र या नावानेही ते ओळखले जाते. सिद्धपीठ म्हणून मानले गेलेले हे ठिकाण अलकनंदा नदीच्या डाव्या काठावर, पौडीच्या उत्तरेस सु. ५ किमी. व लॅन्सडाउन शहराच्या ईशान्येस सु. ४० किमी.वर वसलेले आहे.
सांस्कृतिक भारत : जम्मू आणि काश्मीर (पूर्वार्ध)
जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे.
दल सरोवर
दल सरोवर : जम्मू व काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे सरोवर. हे श्रीनगरच्या ईशान्येस असून याची लांबी ८·४ किमी. व रुंदी ४ किमी. आहे. हे एक प्रसिद्ध रमणीय ठिकाण असून सरोवराकाठच्या मोहक हिरव्या निसर्गाचे पाण्यातले प्रतिबिंब मन प्रसन्न करते. लालसर चिनार, गगनचुंबी सोनेरी पॉप्लर वृक्ष, रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवरकाठचा परिसर मनाला सुखावतो. सरोवराकडून शहराकडे पाहता डावीकडील तख्त–इ–सुलेमान टेकडी आणि उजवीकडील हरी पर्वत यांच्यामध्ये श्रीनगर वसले आहे.
दुर्गाप्रसाद धर
स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. श्रीनगर (काश्मीर) येथे सधन कुटुंबात जन्म.
वुलर
वुलर : भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. हे जम्मू व काश्मीर राज्याच्या बारमूल जिल्ह्यात, श्रीनगर शहराच्या वायव्येस ३४ किमी.वर असून सस.पासून १,५७९ मी. उंचीवर आहे.३४0 १६' ते ३४0 २६' उ.व ७४0 ३३' ते ७४0 ४२' पू. यांदरम्यान विस्तारलेल्या या सरोवराची लांबी १६ किमी. व रुंदी १० किमी. असून त्याचा विस्तार ऋतुनुसार ३० ते २६० चौ. किमी. असतो.
शेख मुहम्मद अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे एक राजकीय नेते. जन्म श्रीनगरच्या सौरा या उपनगरात.
English to Hindi Transliterate