ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
संकरित नेपिअर गवताची लागवड
संकरित नेपिअर गवताची लागवड आधीनिक पद्धतीने करण्यासंदर्भातील माहिती दिलेली आहे.
संकरित नेपिअरची लागवड
जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, पाणी यांचा समावेश होतो. त्यात सुमारे 70 टक्के भाग हा हिरवा चारा असतो.
संकरित बियाणेही पुन्हा पेरता येणार!
ऍपोमिक्सिस असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. संकरित बियाणे वापरात स्वयंपूर्णता मिळवण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरणार आहे.
दूध उत्पादनास चालना संकरित गाई/म्हशींचे गट वाटप योजना
आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्यवसायाला संलग्न असा पशुपालन हा व्यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो.
पौष्टिक चाऱ्यासाठी संकरित नेपिअर
बहुवार्षिक, भरपूर उत्पन्न देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी.
पशुपालन इतर बाबी
या विभागात विस्तार व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र पशु व मस्त्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर द्वारा प्रकाशित पशुपालन संबधित विविध प्रकाशने दिले आहेत.
संकरीत जनावरांसाठीचा निवारा
संकरित जनावरांसाठीचा निवारा हा वेगवेगळ्या वयोगटा नुसार कसा असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.
जालना जिल्हा - बियाणे उद्योग
जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे.
दुसऱ्या हरितक्रांतीचे पाऊल
संकरित बियाण्याचा वापर पुन्हा करता येईल असे तंत्रज्ञान हैदराबाद येथील "सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी' या संस्थेने नुकतेच विकसित करून बियाणे क्षेत्रात नवी क्रांती केली आहे.
नेपिअर गवताच्या लागवड
संकरित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाण आहेत. यशवंत हा बहुवार्षिक, जास्त उत्पन्न देणारा आणि जायंट बाजरीचे गुणधर्म असलेला संकरित वाण आहे.
English to Hindi Transliterate