ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आरीस्तीद ब्रीआं
फ्रेंच मुत्सद्दी, फ्रान्सचा पंतप्रधान व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी.
एमिली ग्रीन बॉल्च
अमेरिकन शांततावादी नेत्या आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या सहमानकरी.
एर्नेस्तो ते ओदोरो मोनेअता
इटालियन पत्रकार व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी.
बेटी विल्यम्झ
ग्रेट ब्रिटनमधील शांतता चळवळीची धडाडीची आयरिश कार्यकर्ता व शांतता नोबेल पारितोषिकाची सहमानकरी.
कार्ल याल्मार ब्रांटिंग
स्वीडनचा पंतप्रधान (१९२०; १९२१ - २३ व १९२४ - २५) व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी.
ख्रिस्तोफर ए. सिम्स
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहमानकरी.
मेनाशेम बेगीन
इझ्राएलचा पंतप्रधान (१९७७-८२) व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. त्याचा जन्म ब्रेस्ट (पोलंड) येथे सामान्य कुटुंबात झाला.
सेनापती बापट
सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक. पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट.
निकोलस मरी बटलर
एक अमेरिकन शिक्षणतज्ञ व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी.
फेर्दीनां एदवार ब्यूईसां
फ्रेंच शिक्षणतज्ञ, प्राथमिक शिक्षणाचा संघटक व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी.
English to Hindi Transliterate