ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
डीव्हॅलेरा, एमन
डीव्हॅलेरा, एमन : (१४ ऑक्टोबर १८८२–२९ ऑगस्ट १९७५). आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक नेता, आयरिश प्रजासत्ताकाचा पंतप्रधान व अध्यक्ष. मॅनहॅटन (न्यूयॉर्क) येथे जन्म. त्याचे वडील स्पॅनिश व माता आयरिश होती.
काशीनाथ सीताराम वैद्य
ब्रिटिशांकित हिंदुस्थानच्या हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते व सनदशीर राजकारणी.
गंगाधर बाळकृष्ण देशपांडे
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘कर्नाटक सिंह’ या नावाने प्रसिद्ध असणारे एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते.
गोविंद वल्लभ पंत
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते. पंतांचे मूळ घरणे महाराष्ट्रातील; तथापि दहाव्या शतकात त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशात गेले आणि तेथेच स्थायिक झाले.
विजयालक्ष्मी पंडित
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्या व संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आशियाई अध्यक्षा.
English to Hindi Transliterate