ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
हिरवळीचे खते
हिरवळीच्या खतांची पिके, प्रकार व फायदे यांविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
हिरवळीचे पीक
ताग, धैंचा, मूग, उडीद, चवळी व बरसीम यासारखी द्विदल पिके शेतात वाढवून नंतर ती त्याच शेतात गाडली जातात.
मातीतील अन्नद्रव्यांचे संतुलन
सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, हाडांच्या आणि पेंडीच्या खतांचा समावेश होतो.
हिरवळीची पिके वाढवितात सुपीकता, जलधारणशक्ती
हिरवळीचे खते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करतात. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.
English to Hindi Transliterate