भीमाशंकरची जंगलवाट
हिरव्या रंगात रंगलेला आसमंत, वाऱ्याच्या तालावर लय धरलेली हिरवीगार भातखाचरं, कडय़ावरून स्वत:ला झोकून देणारे धबधबे आणि धुक्यातून हळूच डोकं वर काढून आपल्याला दर्शन देणारा सह्याद्री! पाऊस सुरू झाला, की कुठल्याही डोंगरवाटेवर येणारा हा अनुभव.