অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैविक ऊर्जा

जैविक ऊर्जा

  • कॉफी गाळापासून बायो-डिझेल !
  • काही दिवसांपूर्वीच आपल्या देशात पेट्रोल दरवाढीच्या उच्चांकाने जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन विरोधी पक्षाने एक दिवसाचा लाक्षणिक भारत बंद पुकारला होता आणि त्याला जनतेकडून उत्सपुर्त प्रतिसादही मिळाला होता.

  • देशात इथेनॉलचा प्रभावी वापर वाढायला हवा
  • इथेनॉलसारख्या जैवइंधनाचा वापर परदेशात मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्या तुलनेत भारतात क्षमता असूनही इथेनॉलचा प्रभावी वापर होत नाही.

  • बायोगॅस
  • पुन्हा-पुन्हा वापरता येण्याजोग्या (नवीनीकरणीय) उर्जास्रोतांपैकी एक म्हणजे बायोगॅस. ह्या जैविक वायूचा उपयोग घरगुती कामांसाठी होतो.

  • स्वयंपाकघरातील कचर्‍यावर - बायोगॅस
  • स्वयंपाकघरातील कचरा म्हणजे भाज्यांचे निरूपयोगी भाग, शिळे (शिजवलेले) अन्नपदार्थ व इतर (न शिजवलेले) पदार्थ, वापरलेली चहापत्ती, नासलेले दूध वा दुधाचे पदार्थ इ. ह्या कचर्‍यावर ह्या बायोगॅस संयंत्राद्वारे प्रक्रिया केली जाते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate