ऊर्जा व्यवस्थापन' (भाग ०१)
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा कशी वाचवावी , सांडपाण्यापासून वीज तयार करू शकतो का , उर्जा निर्मितीसाठी घरगुती उपाय कोणते, उर्जेचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
कालावधी - २३.२४ मिनिट
अंतिम सुधारित : 10/7/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.