जीवनदायी वृक्ष |
वड, उंबर, पाखर, नांद्रूक, पिंपळ |
देवालये, मंदिराभोवती लावण्यास योग्य झाडे |
वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडूनिंब, कांचन |
रस्त्याच्या कडेला लावण्यास योग्य झाडे |
कडूनिंब, सप्तपर्णी, करंज, वरवंटा (सॉसेज ट्री), जारुळ, अमलतास, वड, उंबर, पाखर, नांद्रूक, पिंपळ, चिंच, शिसव, शिरीष |
उद्यानात लावण्यास योग्य झाडे |
पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा), जारूळ, चाफा, रक्तचंदन, सिल्वर ओक, आंबा, कुसुंब, सप्तपर्णी, बदाम, सीता अशोक, कदंब |
जलदगतीने वाढणारी झाडे |
बकाणा, भेंडी, पांगारा, आकाशनिंब (बुच), महारुख, शाल्मली (सावर), कदंब |
फळझाडे |
बोर, चिंच, आवळा, मोहा, टेंभुर्णी, खिरणी, शिवण, जांभूळ, नारळ, शिंदी, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ, फणस, लिंबू, पेरू, चारोळी, आंबा |
शेताच्या बांधावर उपयुक्त झाडे |
खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कढीलिंब |
शेताच्या कुंपणासाठी |
सागरगोटा, चिल्हार, शिकेकाई, हिंगणी (हिंगण बेट), घायपात, जेट्रोफा (वन एरंड) |
सरपणासाठी उपयुक्त झाडे |
देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावडा, बांबू, सुरु |
औषधी झाडे |
हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडूनिंब, करंज, रिठा, निरगुडी, शिवन, टेंटू. |
वनशेतीसाठी उपयुक्त |
आवळा, अंजीर,फणस, चिंच, खिरणी, खजुरिया शिंदी, तुती, करवंद |
शेत जमिनीची सुपीकता वाढविणारी झाडे |
उंबर, करंज, ग्लिरिसिडीया, शेवरी |
घराभोवती लावण्यास उपयुक्त |
रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब |
कालव्याच्या काठाने लावण्यास उपयुक्त |
वाळूंज (विलो), ताडफळ |
बारा तासापेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी झाडे |
वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, कडूनिंब, कदंब |
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारण करण्यासाठी |
पिंपळ, पेल्टोफोरम, पुत्रजीवी, उंबर, अशोक (उंच व पसरणारा) शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, अमलतास, पेरू, बोर, कडूनिंब, आवळा, चिंच, कदंब, बेल |
धुलीकण व विषारी वायूपासून निवारण |
सर्व जीवनदायी वृक्ष, आंबा, अशोक, बकुळ, रेन ट्री (वर्षा वृक्ष), जास्वंद, पारिजातक, रातराणी, मेहंदी, तूळस |
हवामान स्वच्छ ठेवणारी झाडे |
सर्व जीवनदायी वृक्ष, थुजा, पळस, सावर (शाल्मली), कदंब, गुलमोहर, अमलतास |
हवेतील प्रदूषण दर्शवणारी झाडे |
हळद, पळस, चारोळी. हवेतील प्रदूषण मर्यादेपलीकडे गेल्यास वरील झाडांची पाने, फुले, साल, फळे यात विकृती निर्माण होते. |
रस्त्याच्या मधील भागात लावण्यास उपयुक्त झाडे |
कोरफड, शेर, रुई, जेट्रोफा, अश्वगंधा, निवडुंगाचे प्रकार ही झाडे वाहनामधून निर्माण होणारे वायूशोषण करून परिसर स्वच्छ ठेवतात.
|
लेखक: मारुती चितमपल्ली
अंतिम सुधारित : 7/2/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...