स्त्री! एका चौकटीत बंदिस्त... चौकट परंपरांची, चौकट समाजाची, चौकट जबाबदाऱ्यांची, चौकट दुबळेपणाची... पण ही चौकट मोडत महाराष्ट्रातील काही महिला हिमतिने लढल्या. लढा होता पाण्यासाठी. जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं. अशा या असाधारण महिला शक्तीची ताकद अख्या महाराष्ट्राने पहिली. महिला एकत्र येऊन पाण्यासाठी कशा प्रकारे लढा दिला त्याविषयीची हि चित्रफित.
कालावधी - ३.१४ मिनिट
स्त्रोत - पाणी फौंडेशन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी गाव. गावात पाण्या...
औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात स्पर्धेबरोबरच श्रमा...
गावकरयांनी श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना एकत्र घ...
या माहितीपटात श्रमदानाचे महत्व दिले आहे व श्रमदान...