ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कापूस पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा
कापसाच्या पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा करण्याच्या प्रक्रिया तंत्रज्ञाना संदर्भात मार्गदर्शन.
कापूस स्वच्छता मोहीम
बागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते.कपाशीच्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बरेच शेतकरी कपाशिचं पिक जनावरांना खाऊ घालून तसेच शेतात रहू देतात.
कापूस
कापूस : वस्त्रप्रावरणाच्या निर्मितीकरिता लागणाऱ्या वनस्पतिज धाग्यासाठी उपयुक्त असलेली कापूस ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बोंडातून मिळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र तंतूमय भागालाही कापूस असे म्हणतात.
कापूस - कीड व्यवस्थापन
कपाशीवर तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा तसेच पिठ्या ढेकूण या किडींचा; तर मर, पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो.
कापूस, जंगली
कापूस, जंगली:(रानकापूस ; हिं. लोत लोती; गु. वगडाऊ भीडो; लॅ. युरेना सिन्युअॅटा; कुल-माल्व्हेसी). सु. ०.६-१.२ मी. उंचीचे झुडूप उष्णकटिबंधात वाढते.
कमी खर्चात भरघोस कापूस उत्पादन
परतुर (जि. जालना) तालुक्यातील खांडवीवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री. अंगद शेरे.
कोरडवाहू कापूस उत्पादनासाठी सघन लागवड फायदेशीर
देशाची कोरडवाहू कापसाची उत्पादकता अतिशय कमी आहे. ती वाढविण्यासाठी कापसाच्या सरळ वाणांत सघन लागवड पद्धतीचे प्रयोग नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) प्रयोग घेतले.
कोरडवाहू शेतीत कापूस
रायचूर जिल्ह्यातील गधर गावातील प्रताप रेड्डी या 3५ वर्षीय शेतकर्याने पर्यायी शेती पद्धतीचा वापर करून कशाप्रकारे कोरडवाहू शेतीत किफायतशीर कापसाचे उत्पन्न घेतले याची माहिती दिली आहे.
बी. टी. कापूस लागवड
कापूस हे महाराष्ट्रातील मुख्य नगदी पिक आहे . विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकास अनन्यसाधारण महत्व आहे.
ससा तो ससा की कापूस जसा
ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली, वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे अपुली
ई-कपास प्रकल्प
कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि उत्पादनवाढीसाठी सल्ला देण्यासाठी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे "टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन - मिनी मिशन - 1' या उपक्रमांतर्गत "ई-कपास' माहिती तंत्रज्ञान हा प्रकल्प देशातील 18 केंद्रांवर राबविण्यात येत आहे.
कसीली
कसीली : (करंडी; लॅ. अॅब्युटिलॉन म्युटिकम; कुल-माल्व्हेसी). कापूस, जास्वंद, व भेंडी यांच्या कुलातील या लहान केसाळ झुडपाचे ⇨मुद्रा व ⇨चिनी ताग ह्यांच्याशी बरेच साम्य असून ते पाकिस्तानात आणि भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते
कापूस लागवड
कापूस लागवड मध्यम ते भारी ज मिनीतच करावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास जमिनीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फार मोठी घट येते
कापूस :संशोधनाचा मागोवा सद्यस्थिती व भविष्यातील दिशा
कापूस हे देशातील महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड सुमारे ४000 वर्षापासून होत असल्याचे प्राचीन ग्रंथामध्ये आढळते.
परदेशी भाज्यांची शेती फायदेशीर
कापूसखेड येथील पाटील यांचे उसाच्या पट्ट्यात प्रयोग सांगली जिल्ह्यातील कापूसखेड (ता. वाळवा) येथील रघुनाथ दत्तू पाटील यांची संयुक्त कुटुंबाची केवळ तीन एकर शेती आहे.
नगदी पिके
कापूस, ऊस, तंबाखू, हळद ही प्रमुख नगदी पिके महाराष्ट्रात घेतली जातात. याच पिकांच्या उत्पादनावर महाराष्ट्रातील कृषी-अर्थव्यवस्था व कृषीपूरक उद्योग आधारीत आहेत.
कापूस लागवडी विषयी माहिती
कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक आहे.
English to Hindi Transliterate