ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पुस्तक परिचय
कोकणामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा धो-धो पाऊस, जागोजागी कोसळणारे धबधबे, हिरवेगार डोंगर सर्वांनाच भुरळ घालतात. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून याच परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवते.
ई - पुस्तके
या मध्ये विविध उपयुक्त ई- पुस्तके देण्यात आलेली आहेत.
अंधांसाठी 'सर्पस्पर्श' पुस्तकाचे वरदान
डोळस व्यक्ती ५ मिनिटे डोळे बंद करुन अंधव्यक्तींचा खऱ्या अर्थाने विचार करतो त्यांनाच अंध बांधवांचे दु:ख समजू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच त्यांचा जगाशी संपर्क. डोळस व्यक्तीलाही कधीकधी चकीत करू शकतील, अशी प्रतिभाही आपल्याला काही अंधांमध्ये अनुभवयाला येते. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुध्दा आहे.
उत्तम पुस्तकांना उत्तेजन
खाजगी लेखक/प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तके/ग्रंथ/ध्वनिचित्रफीत/ध्वनिफित/पार दर्शिका संच /चित्रफित /चित्रपट कँसेट/सीडी यांना प्रोस्ताहन देण्यासाठी स्विकारली जातात.
विज्ञानाची पुस्तके, प्रयोग, खेळणी
या विभागात विज्ञानाची पुस्तके, विज्ञानाचे प्रयोग, खेळणी यांचा समावेश करण्यात आला आहे.
माध्यमिक पुस्तकपेढी योजना
माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना दुर्बल घटकातील मुलांना पाठ्यपुस्तके पुरवणे इयत्ता ९ वी व १० वी स्तरावरील
मत्स्यशेती - पुस्तक
अन्नसुरक्षेच्यादृष्टीने मत्स्य उत्पादन हा महत्त्वाचा घटक आहे. मत्स्य उद्योगामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ : शैक्षणिक विकास व संशोधन करणारे मंडळ. २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे स्थापना. शालेय विद्यार्थ्यांना रास्त दरात दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर काम करणाऱ्या स्वायत्त संस्थेकडे पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सोपवावे, अशा स्वरूपाची शिफारस कोठारी शिक्षण आयोगाने (१९६६) केली होती.
वाचन संस्कृती वाढविण्याची गरज
पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्हटल्या जाते. मनोरंजक आणि वैचारिक असे साधारणपणे पुस्तकांचे दोन प्रकार करता येऊ शकतात.
खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके
खगोलशास्त्रावरील मराठीतील उपलब्ध पुस्तके या बाबत माहिती.
प्रकाशन व्यवसायात एक सुवर्णसंधी !
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) या अग्रगण्य संस्थेशी जुळण्याची एक सुवर्ण संधी आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधीन असलेल्या या अग्रगण्य संस्थेने एनबीटी प्रकाशनाचे अधिकृत वितरक आणि पुस्तक विक्रेता करिता अर्ज आमंत्रित केले आहेत.
मला गवसलेला जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल
मला गवसलेला जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल- पुस्तक परिचय.
English to Hindi Transliterate