पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमात अंतर्भाव असलेल्या अटींपैकी चराईबंदी हि एक अट चराईबंदीचा अर्थ पाणलोटात सहभागी असलेल्या वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळा असू शकतो .
या माहितीपटात श्रमदानाचे महत्व दिले आहे व श्रमदानाची संकल्पना मांडली आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेल्या पुरुषवाडी या गावाचा संपूर्ण पाणलोट क्षेत्र विकास कामांमुळे कायापालट झाला
नेसर्गिक संपत्तीच्या दिवसेंदिवस वाढत चालेल्या शोषणामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. झाडझाडोरा नसलेल्या उघड्या परिसरातील पावसाचे पाणी न मुरताच वाहून जाते.
सर्व सामान्य खेड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाद्वारे पर्यावरणारचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यासंबधीची हि चित्रफीत आहे.
गावकरयांनी श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना एकत्र घेऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेत आहे .