सोयाबीन तेल, तसेच सोया मिलचा वापर पशुखाद्य व इतर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. सोयाबीनपासून डाळ, पीठ, दूध, फ्लेक्स, सोयाबीन दुधापासून पनीर, योगर्ट, सोया नट्स, सोया सॉस, बिस्किटे (गोड/ खारी), ब्रेड, बनपाव, केक, शेव, ढोकळा असे पदार्थ तयार करता येतात. सोयाबीन प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (02452-229000) येथील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची...