केंद्रीय लोकर विकास मंडळाने जानेवारी 2008 मध्ये मेंढपाळ समाजाला आर्थिक संरक्षण देण्यात उद्देशाने भारतीय आयुर्विमा महामंडळ मदतीने देशातील मेंढपाळांसाठी केंद्रीय मेढपाळ विमा योजना महाराष्ट्र राज्यात राबविणे सुरू केले आहे. वार्षिक हप्ता रु. 330 / - प्रत्येक सदस्य रुपये 330 / -वार्षिक हप्त्यामधून.
या योजनेखाली सन 2013-14 मध्ये 2536 मेंढपाळांचाविमा उतरविण्यांत आलेला आहे. आणि 243 /1420 विद्यार्थ्यांना या योजनेखाली शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे.
स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/14/2020
गाळपाच्या हंगामादरम्यान पुरेसा ऊस उपलब्ध असण्याची ...
आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विक...
कश्यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रश...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंच...