विविध खात्यां करिता लोकोपयोगी अर्ज
- सर्व अर्ज PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी कृपया http://sikkim.nic.in/sikkimroot/html/forms.htmयेथे क्लिक करा
ऑनलाईन वैद्यकिय डाटाबेस
- इंडियन मेडिलार्स (IndMED) मधील ३८ नियतकालिकांची यादी व त्यातील सर्व माहिती व लेख
- भारतातील मोठ्या वैद्यकिय वाचनालयांमध्ये उपलब्ध सर्व पुस्तके व नियतकालिके यांची माहिती
- इंडियन मेडिलार्स सेंटर यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणा-या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती
- व्यावसायिक/ ग्राहक/ परिचारिका/ वैद्यकिय वाचनालये यांच्याकरिता उपयुक्त वेबसाईटसची माहिती
- इंटरनेटच्या साहाय्याने मिळवलेली व अद्ययावत अशी आजार / औषधे यांची माहिती
वरील माहिती मिळविण्यासाठी http://indmed.nic.in/येथे लॉग ऑन करा
ऑनलाईन मतदार यादी
मतदारसंघा नुसार नाव, वय, लिंग, मतदार ओळख क्रमांक आदी तपशीलासह मतदार यादी
- सर्व ३२ मतदार संघांची मतदार यादी उपलब्ध
- मतदार यादी PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपी
मतदार यादी पहाण्यासाठी कृपया www.sikkim.gov.in/asp/ELECTION-DATA/e-roll2008/index.htmयेथे क्लिक करा:
स्त्रोत: पोर्टल कंटेंट टीम
अंतिम सुधारित : 12/4/2019
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.