रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय
आमचा दृष्टीकोन
युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे.
आमचा उद्देश
उमेदवारांना आश्वासित, पारदर्शक व विकेंद्रित रोजगार, स्वयंरोजगारांची सेवा ई-प्रशासनाच्या माध्यमातून मिळवून देणे, उमेदवारांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढविणे, उद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगार विभागांतर्गत उमेदवार घेण्यासाठी उद्युक्त करणे व त्याव्दारे युवकांचा सामाजिकस्तर वाढविणे.
आमचे कार्य
- बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मदत करणे.
- एसएमएस व्दारे उमेदवारांना नोकरी, व्यवसायाबाबत सूचित करणे.
- उद्योजकांची नोंदणी करणे आणि त्यांना त्यांचे मागणीनुसार पात्र रोजगारईच्छूक उमेदवार पुरविणे.
- सेवायोजन क्षेत्र माहिती
- स्वयंरोजगार - व्यावसायिक माहिती.
- व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन
- रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम
- कौशल्य विकास कार्यक्रम
- रोजगार मेळावे
- आदिवासी युवकांसाठी प्रशिक्षण
- सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे.) कायदा १९५९ ची अंमलबजावणी
- सेवा सोसायटी
- असंघटीत क्षेत्रातील सेवा देणा-या व सेवा घेणा-यासाठी पाठबळ व मदत देणे.
- अंपग उमेदवारांसाठी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रे
- करियर लायब्ररी
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 5/19/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.