सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील दत्ताचे एक प्रसिद्ध क्षेत्र. पुणे-मिरज लोहमार्गावरील भिलवडी स्थानकाच्या पश्चिमेस ६ किमी., कृष्णेच्या पश्चिम तीरावर हे वसले असून येथे प्रशस्त व सुंदर घाट आहेत. १४२२च्या सुमारास नरसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास केल्यामुळे क्षेत्राला महत्त्व मिळाले. माघ महिन्यात येथे मोठा उत्सव भरतो. येथे गिरनारहून आलेल्या ब्रह्यानंदस्वामींचा मठ व समाधी असून, त्यांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी बांधविलेल्या घाटावर दत्तपादुकांचे मंदिर आहे .
लेखक : र.रू.शाह
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/22/2020
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
तुमचे पीक नियोजन चांगले असेल आणि सकारात्मक वृत्ती ...
सांगली जिल्ह्यातील उरूण इस्लामपूर (ता. वाळवा) येथी...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...